देव माझा प्रेमळ , रंगात मी त्याच्या , भुलले हे विश्व सारे जेव्हा आठवले ते रूप माझ्या देवाचे । राधा नाम रंगी रंगले मन , मन ते जे गुलाम नकारात्मकतेचे , तेच पलटले क्षणात , जेव्हा तुझ्या हे मन गुंतले ।।

देव माझा प्रेमळ , रंगात मी त्याच्या , भुलले हे विश्व सारे जेव्हा आठवले ते रूप माझ्या देवाचे । राधा नाम रंगी रंगले मन , मन ते जे गुलाम नकारात्मकतेचे…

Continue Reading
Close Menu